कावळ्यागड नाळ उतराई करू नये वाट बरोबर नाही. कावळ्यागड सर करून तशीच उतराई करून वरंधा घाटमार्गे पुढे जावे.
Bhor, India
time : Jan 18, 2025 1:52 AM
duration : 1d 12h 31m
distance : 71.4 km
total_ascent : 3042 m
highest_point : 1332 m
avg_speed : 3.4 km/h
user_id : 99adityanakhawa
user_firstname : Aditya Nakhawa
user_lastname : Nakhawa
स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर ते स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड एक ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिम
(रायरेश्वर - धनवली घाटमार्ग निवगण गाव - व्हाया मोहनगड – वरंधा घाट – कावळ्यागड - कावळ्यागडनाळ उतराई शिवथर गाव – वाघोली खिंड - रायगड )