Baglan Taluka, Maharashtra, India
time : Jan 25, 2025 11:12 AM
duration : 7h 3m 59s
distance : 11.9 km
total_ascent : 947 m
highest_point : 1596 m
avg_speed : 1.7 km/h
user_id : manojdhebe50
user_firstname : Manoj
user_lastname : Dhebe
एका दिवसात केलेल्या आमच्या ३ किल्ल्यांचा ट्रेक - चौल्हेर, साल्हेर आणि सालोटा.
भाग दुसरा …… 🫠
मग आम्ही साल्हेर गड च्या दिशेने गाडी फिरवली, बेस विलेज साल्हेर वाडी मध्ये पोचून आम्ही मस्त हेवी लंच-ब्रेकफास्ट दोनी एकत्र केल कारण आम्हला साल्हेर फोर्ट करून सालोटा फोर्ट सुद्धा करायचं होत आणि ते २ किल्ले करून वाघांबे च्या गावच्या दिशेने खाली उतराचे होते. माइंड सेट करून ठेवला होता ३ किल्ले कसही करून करायचे आहे, आणि रात्रीची जेवण पण स्वतःचा आपल्यालाचं करायचे आहे तर कोणत्या ही परिस्थिती आपल्याला गिव-अप नाही करायचं हे हेच सतत मनात होते, साल्हेरला जाताना एकदम कडक ऊन होते. सकाळी कडक एकदम जास्त थंडी आणि दुपारी ११ च्या दरम्यान कडक गरमी आणि त्या उन्हात चालताना कॉन्फिडेंस कमी पडू लागला आणि साल्हेर किल्ला चढताना स्वतःला मोटिवेट करत पाण्याच्या ठाकी समोर पोचलो आणि त्या टाकी च थंड गार पाण्याने माझी तहाण मिटवली मग आम्ही परशुराम मंदिर कडे गेलो पाय गिव अप करेल असा वाटलं पण तस काही झाल नाही आणि साल्हेर सोबत सालोटा सुद्धा बघता बघता झाला, सालोटा एक्सप्लोर केल्या नतर आम्ही धावत नॉर्मल स्पीडने खालच्या दिशेने आलो आणि वाघांबे च्या दिशेने ट्रेल रन करत तासाभरात खाली आलो, आणि गाडीने मुल्हेर विलेज च्या बेस विलेज मधे उद्धव महाराजांच्या मठात टेंट लावला आणि मस्त जेवण बनवला सर्वानी हेल्प केली जेवण करण्यात भूखं येवडी लागली होती तर करिश्मा ने आम्हला सर्वांना सूप बनवून दिला. मस्त त्या थंडी मधे सूप पण गोड लागला, मग भात ढाळ भाजी मस्त पोट भर जेवून सर्व काही आवरून झोपलो!✨😮💨